NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Food Recipe हरभऱ्याच्या पानांची भाजी खाल्लीत का ? पहा सोपी रेसिपी #local18

Food Recipe हरभऱ्याच्या पानांची भाजी खाल्लीत का ? पहा सोपी रेसिपी #local18

हरभऱ्याच्या कोवळ्या पानांमध्ये जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. विदर्भात हरभऱ्याच्या या कोवळ्या शेंड्याचा (पानांचा) उपयोग भाजीसाठीही केला जातो. कोवळी पाने तोडून आणून त्याला न धुता भाजी बनविली जाते. ही भाजी अतिशय चविष्ट बनते त्यामुळे सर्वजण आवडीने खातात. कमी साहित्यात आणि अगदी सोप्प्या पद्धतीने कमी वेळात बनवून तयार होणारी ही भाजी आहे. या भाजीची रेसिपी वर्ध्यातील गृहिणी हिना राऊत यांनी सांगितली आहे.Young gram leaves are rich in vitamins. In Vidarbha, the young pods (leaves) of gram are also used as a vegetable. Young leaves are plucked and made into vegetables without washing them. This vegetable becomes very tasty so everyone likes to eat it. It is a vegetable that can be prepared with less ingredients and in a very simple way in less time. The recipe of this vegetable is given by Hina Raut, a housewife from Wardhya.