NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Food Business अडचणींचा डोंगर! दोन मैत्रिणी एकत्र आल्या, सुरू झालं स्वयंपाकघर, आता मोठा बदल #local18

Food Business अडचणींचा डोंगर! दोन मैत्रिणी एकत्र आल्या, सुरू झालं स्वयंपाकघर, आता मोठा बदल #local18

मित्र-मैत्रिणींचं स्थान हे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा असतं. प्रत्येक सुख-दुःखामध्ये हे आपल्या सोबत असतात. छत्रपती संभाजी नगर शहरातील दोन मैत्रिणींनी मिळून एका स्वयंपाक घराची स्थापना केली. नंदिनी चपळगावकर आणि ज्योती कवर या दोघींनी मिळून ‘प्रथम स्वयंपाकघर’ म्हणून एक व्यवसाय सुरू केला. आज व्यवसायातून त्या दोघीजणी चांगलं उत्पन्न कमवत आहेत.