Now all the dishes are available everywhere, but customers respond to that dish by seeing what is unique about it. In fact, kolhapurkar have no talent when it comes to food, all dishes pale in comparison to the red and white soup here. But currently kolhapurkar are preferring biryani, this biryani is not simple, so lets see what is so different about it.आता सगळेच पदार्थ सगळीकडे मिळतात, पण त्यातही युनिक काय आहे, हे पाहून ग्राहकांचा त्या डिशला प्रतिसाद मिळतो. खरंतर खाद्यपदार्थांच्या बाबतीत कोल्हापूरकरांचा काही नाद नाही, इथल्या तांबड्या-पांढऱ्या रस्श्यासमोर सर्व पदार्थ फिके पडतात. पण सध्या कोल्हापूरकरांची पसंती मिळतेय ती बिर्याणीला, ही बिर्याणी साधीसुधी नाही बरं का, मग त्यात एवढं काय वेगळेपण आहे, पाहूया.