यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जेष्ठ अष्टपैलू अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलांय. तसेच गाणसम्रज्ञी लता मंगेशकर पुरस्कार सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतोय…