पुणे गुन्हे शाखेच्या युनिट वननं एक मोठी कारवाई करत ड्रग्जचं अख्खं रॅकेट उद्ध्वस्त केलंय. तब्बल अडीच कोटींचं ड्रग्स पुण्यात आढळलंय. त्यामुळे सांस्कृतिक राजधानीचं शहर पुण्यात हा ड्रग्सचा धंदा कोण चालवतंय?