NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Drink And Drive Case : ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी मोठी कारवाई, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

Drink And Drive Case : ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी मोठी कारवाई, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

Drink And Drive Case : ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी मोठी कारवाई, पुणे पोलिसांचा मोठा निर्णयपुण्यात वाढणाऱ्या ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केलीय.....पुण्यात गेल्या 6 महिन्यात 1 हजार 684 जणांवर ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत....यापुढे जर कोणी ड्रिंक करुन गाडी चालवल्यास त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिन्यांसाठी रद्द केले जाईल. अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलीय......