Winter season has started. When we say winter, there is a nice and cold atmosphere everywhere. But in the same way, it is necessary to have a good diet for children. So how should your little ones be fed this winter? What should their diet include?हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. हिवाळा म्हटलं की सगळीकडे छान थंडगार असं वातावरण असतं. पण अशातच लहान मुलांचा आहार देखील चांगला असणं गरजेचं आहे. तर या हिवाळ्यामध्ये आपल्या लहान मुलांचा आहार कसा असावा? त्यांच्या आहारामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश असावा? याविषयी आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती सांगितलेली आहे.