सध्या मधुमेह म्हणजे डायबेटीस हा आजार अगदी तिशीतल्या तरुण-तरुणींनाही होताना पाहायला मिळतो. स्थूलता, पोटाचा वाढलेला घेर, शरीरात वाढलेली चरबीची पातळी ही डायबेटीसची लक्षण असू शकतात. तर, जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळेही टाईप 2 मधुमेहाचा धोका संभवतो. Currently, diabetes is a disease that can be seen even among young people in their thirties. Obesity, increased abdominal girth, increased body fat levels can be symptoms of diabetes. So, being overweight or obese can also increase the risk of type 2 diabetes.