NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Dharashiv तिसरी पिढी विकतेय वडापाव, महिन्याला 2 लाखांची उलाढाल, शिवभक्ती पाहून कराल सलाम! #local18

Dharashiv तिसरी पिढी विकतेय वडापाव, महिन्याला 2 लाखांची उलाढाल, शिवभक्ती पाहून कराल सलाम! #local18

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात प्रसिद्ध असलेला बाराते यांचा वडापाव हा अगदी 35 वर्षांपासून प्रसिद्ध आहे. 1974 ला एकनाथराव बाराते यांनी गुळाचा चहा आणि पकोडे, भजीचे हॉटेल सुरू केले. तेव्हापासून चालू असणारा हा हॉटेलचा व्यावसाय आजतागायत सुरू आहे. तर मागील 35 वर्षांपासुन वडापावचा व्यवसाय आजतागायत सुरू आहे.