NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Dhapode Recipe विदर्भातील प्रसिद्ध कणकेचे धापोडे बनवतात कसे? पाहा सोपी रेसिपी #local18

Dhapode Recipe विदर्भातील प्रसिद्ध कणकेचे धापोडे बनवतात कसे? पाहा सोपी रेसिपी #local18

उन्हाळ्याची सुरुवात झाली की विदर्भात गृहिणींची धापोडे बनविण्याची लगबग सुरू होते. ज्वारीचे, बाजरीचे, नाचणीचे धापोडे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पापड सुद्धा बनवले जातात. त्यातीलच एक प्रसिद्ध असलेला पदार्थ म्हणजे गव्हाच्या कणकेचे धापोडे. गव्हाचे धापोडे बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागते. तसेच ही रेसिपीही अगदी सोपी आहे. वर्धा येथील गृहिणी अरुणा घोंगडे यांनी ही रेसिपी सांगितली आहे.