Shame on the state government for canceling the circular for the reservation of Dhangar community overnight. The circular was drawn to read Dhangad instead of Dhangar. It is the position of Dhangar community that Dhangar does not belong to our state. That's why the Dhangar community objected to this correction sheet. Seven records of Dhangad caste were issued in Sambhajinagar. It was canceled by the caste verification committee. The revenue and general administration department issued the correction sheet. The demand of Dhangar community to take action against those who issued the wrong correction sheet.धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की.धनगर ऐवजी धनगड असं वाचावे असं काढण्यात आले होते शुद्धीपत्रक.धनगड हे आपल्या राज्यातच नाहीयेत अशी भूमिका धनगर समाजाची आहे. त्यामुळं धनगर समाजाने या शुद्धीपत्रकावर आक्षेप घेतला होता.धनगड जातीचे सात दाखले संभाजीनगरात काढले होते. ते जात पडताळणी समितीने रद्द केलेत.महसूल व सामान्य प्रशासन विभागाने काढले होते शुद्धीपत्रक.चुकीचे शुद्धीपत्रक काढणा-यांवर कारवाई करण्याची धनगर समाजाची मागणी.Dhangar Reservation Update | धनगर आरक्षणाबाबत मोठी बातमी; शुद्धीपत्रक रद्द करण्याची नामुष्की