लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात देवेंद्र फडणवीस वाराणसीत प्रचारासाठी पोहोचले आहेत. वाराणसी हा पंतप्रधान मोदींचा मतदार संघ आहे. यामुळे मोदींसाठी फडणवीस मैदानात पाहायला मिळाल आहे.