Devendra Fadnavis to Workers Special Report : फडणवीसांचे चिमटे, विरोधकांचे फटकेकॉम्प्रमाईजची भूमिका घेतली तर युती टिकते. आपण आपलंच पाहिलं तर दुसऱ्याचा विश्वासघात होईल. आपण स्वतःबाबत विचात केला, तर शेखचिल्ली प्रमाणे ज्या फांदीवर बसलो तीच फांदी कापायला बसलो तर अवघड होईल, असा इशाराच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.If compromise is taken, the alliance survives. If you look at yourself, you will be betrayed by someone else. Deputy Chief Minister Devendra Fadnavis warned the workers that if we ask about ourselves, it will be difficult if we sit down to cut the same branch on which we sat like Sheikhchilli.