Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | फडणवीस ठाकरेंवर जबर कडाडले | BMC Election | Raj ThackerayDevendra Fadnavis On Uddhav Thackeray | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हालचालींमुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठी चढाओढ सुरू आहे. या सगळ्यावर फडणवीस काय म्हणाले ते जाणून घ्या थेट LIVE.