Devendra Fadnavis On Thackeray Brand | 'ब्रँडचा बँड वाजवला',फडणवीसांनी सगळचं काढलं |Uddhav ThackerayDevendra Fadnavis On Thackeray Brand | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या “ठाकरे ब्रँड”वर जोरदार प्रहार केला आहे. “ब्रँडचा बँड वाजवला” अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला. बीएमसी निवडणूक आणि महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा राजकीय हल्लाबोल पाहा थेट LIVE.