Devendra Fadnavis LIVE | विजय संकल्प मेळावा | Maratha Vs OBC | BJP | PM Modi Devendra Fadnavis On BMC Election | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीएमसी निवडणुकीत महायुतीचाच महापौर होणार असल्याचा दावा केला आहे. “लिहून घ्या… रेकॉर्ड करा…” अशा शब्दांत त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला. भाजप मेळाव्यातील हा मोठा राजकीय संदेश पाहा थेट LIVE.