NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Delhi UPSC Coaching Centre Tragedy | Students Protest | कोचींग सेंटरने घेतला तिघांचा बळी

Delhi UPSC Coaching Centre Tragedy | Students Protest | कोचींग सेंटरने घेतला तिघांचा बळी

Delhi UPSC Coaching Centre Tragedy | Students Protest |कोचींग सेंटरने घेतला तिघांचा बळी |Delhi FloodDue to heavy rains in Delhi, flood situation has arisen. Old Rajendra Nagar area in Delhi also got waterlogged at places. This locality is known for UPSC Exam Coaching Center. There are hundreds of UPSC tutoring classes here. Some UPSC students were trapped due to water seepage in the basement of one of these IAS coaching centers. Among them three students have died.दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस होत असल्याकारणाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत जुने राजेंद्र नगर भागातही ठिकठिकाणी पाणी साचले. हा परिसर यूपीएससी परीक्षेच्या कोचिंग सेंटरसाठी ओळखला जातो. इथे शेकडो यूपीएससीची शिकवणी देणारे वर्ग आहेत. यापैकीच एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्यामुळे काही यूपीएससीचे विद्यार्थी अडकले होते. त्यापैकी तीन विद्यार्थींनींचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर दिल्लीतील कोचिंग सेंटरसमोर अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.. दिल्ली सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केलीय...Delhi UPSC Coaching Centre Tragedy | Students Protest |कोचींग सेंटरने घेतला तिघांचा बळी |Delhi Flood