This year also due to cracks in the hills of Kiramba village, evacuation notices were issued to the villagers. The people of Konkan will have to pay a heavy price if the ongoing mountain harvesting is not stopped in such a geographically sensitive and fragile area to fill the coffers of rice paddies.दापोली तालुक्यातल्या डोंगरांना या आधीही अनेक वेळा भेगा पडून दाभोळ , हर्णै भुस्खलनाच्या घटना घडल्या आहेत . काही निष्पाप लोकांचा बळी सुद्धा गेलाय,यावर्षी देखील किरांबा या गावातल्या डोंगरांना भेगा पडल्यामूळे ग्रामस्थांना स्थलांतर करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्यात . अशा भौगोलिक दृष्ट्या संवेदनशील आणि नाजूक असलेल्या या भागात धानदांडग्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी मोठया प्रमाणात सुरू असलेली डोंगर कापणी थांबवली गेली नाही तर याची फार मोठी किंमत कोकणच्या जनतेला चुकवावी लागणार आहे .