NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Cow Dung Ornaments ओडिशातील ताराताईंची कमाल; गाईंच्या शेणापासून बनवल्या शोभेच्या वस्तू #local18

Cow Dung Ornaments ओडिशातील ताराताईंची कमाल; गाईंच्या शेणापासून बनवल्या शोभेच्या वस्तू #local18

वर्धा नजीक असलेल्या दत्तपूर येथील महारोगी सेवा समितीच्या कुष्ठधाम आश्रमातील जुन्या काळातील गोसेवेला नव्या अर्थाने चालना मिळणार आहे. कारण याच गाईंच्या शेणापासून शोभेच्या वस्तू तयार करून विक्री केल्या जात असून मिळालेला पैसा गोशाळेच्या विकासासाठी कामात आणल्या जाणार आहे. खरंतर आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे काही गाई विकण्याचा विचार समितीचा होता. मात्र ताराताईंनी दिलेला विश्वास समितीला मदतीचा ठरणार आहे.