कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं सध्या जगभरात चिंता वाढवली आहे. आता कुठे कोरोनातून जग सावरत असताना हा नवा व्हेरियंट चिंता वाढवतोय. त्यामुळे पूर्वीसारखं मास्क लावायची वेळ पुन्हा आलीये का?