हाथरसमध्ये एका सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. ज्यात जवळपास 116 जणांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक जखमी झाले. या घटनेने सगळा देश हादरलाय. भोले बाबा यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सत्संगात ही भयावह घटना घडली आहे. पण हे भोले बाबा नेमके आहेत तरी कोण? पाहूयात... A stampede broke out at a satsang program in Hathras. In which nearly 116 people died and more than 100 were injured. This incident shook the whole country. This appalling incident took place in the satsang organized for Bhole Baba. But who exactly is this Bhole Baba? Let's see...