शिराळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली... यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह काँग्रेसवरही टीका केली... कॉंग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवत बाळासाहेब ठाकरेचे शिवधनुष्य वाचवण्याचं काम केलं असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत..