NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / CM Devendra Fadnavis At Gadchiroli । माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात सीएम,फडणवीसांचा माओवाद्यांना इशारा

CM Devendra Fadnavis At Gadchiroli । माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात सीएम,फडणवीसांचा माओवाद्यांना इशारा

CM Devendra Fadnavis At Gadchiroli । माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात सीएम,फडणवीसांचा माओवाद्यांना इशारा In the event organized by Gadchiroli Police Force, the Chief Minister Devendra Fadnavis has been honored with some Maoists' surrender and the officials who have done well in the campaign against the Maoists. Special assistance has also been given to the family members of Mahesh Nagula, who were martyred in the recent attacks of the Maoists. Chief Minister and Gadchiroli's Guardian Minister Devendra Fadnavis have claimed that Gadchiroli is a dream of taking water forest land in the district and Gadchiroli is not the last district soon, Devendra Fadnavis. Our representative Mahesh Tiwari interacted with Fadnavis on the ongoing security of the security forces in the country to assurance that the situation of the Maoist organization in the country, Union Home Minister Amit Shah will end the Maoism.गडचिरोली पोलीस दलातर्फे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष काही माओवाद्यांचा आत्मसमर्पण आणि माओवाद्यांविरोधातील अभियानात चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येतोय. या कार्यक्रमात अलीकडेच माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या महेश नागुला या जवानाच्या कुटुंबीयांनाही विशेष मदत देण्यात आलीय. गडचिरोली जिल्ह्यात जल जंगल जमीन सुरक्षित ठेवून विकासाच्या वाटेवर नेण्याचं स्वप्न असून गडचिरोली हा राज्यातला शेवटचा नव्हे तर पहिला क्रमांकाचा जिल्हा लवकरच होईल असा दावा मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.. राज्याचा शेवटचा टोक असलेल्या अति संवेदनशील माओवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या कवंडे येथे पोलीस ठाण्याच्या पाहणीसाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत माओवादविरोधी अभियानात मिळणारं यश, देशातली माओवाद संघटनेची खालावलेली परिस्थिती, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा माओवाद संपुष्टात आणण्याचे आश्वासनासंदर्भात सुरक्षा दलाची सुरू असलेली वाटचाल, यावर फडणवीस यांच्याशी खास संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी..News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube