नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पुणे विमानतळावरील नूतन टर्मिनल 2 ची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. नेमकं काय झालं? पाहा...N18V |