ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी आता थोडे दिवस उरलेले आहेत. या काळात घरोघरी एखादी स्पेशल डिश बिनवली जाते. तुम्ही जर एखाद्या गोड डिशच्या शोधात असाल तर रब चॉकलेट बॉल एक उत्तम पर्याय आहे. हे चॉकलेट बॉल कसे तयार करायचे याची रेसिपी छत्रपती संभाजीनगर येथील गृहिणी श्रुती क्षीरसागर यांनी दिली आहे.Christmas and New Year are few days away. During this time, a special dish is prepared in every household. If you are looking for a sweet dish, rub chocolate balls are a great option. The recipe of how to make these chocolate balls is given by Shruti Kshirsagar, a housewife from Chhatrapati Sambhajinagar.