NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Chitra Wagh vs Vidya Chavan Special Report : सास, बहू और साजिश, घरातला वाद, राजकीय पडसाद

Chitra Wagh vs Vidya Chavan Special Report : सास, बहू और साजिश, घरातला वाद, राजकीय पडसाद

Chitra Wagh vs Vidya Chavan Special Report : सास, बहू और साजिश, घरातला वाद, राजकीय पडसादराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि माजी आमदार विद्या चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले. विद्या चव्हाण आणि त्यांच्या सून यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक कलह सुरू आहे. या कलहात चित्रा वाघ यांनी माझ्या सुनेला भडकवून आमच्याविरोधात बोलण्याची चिथावणी दिली, असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला. Nationalist Congress Party Sharad Chandra Pawar Women State President and former MLA Vidya Chavan held a press conference today and accused BJP leader Chitra Wagh. Vidya Chavan and her daughter-in-law have been at loggerheads for the past few years. Vidya Chavan alleged that Chitra Wagh provoked my daughter-in-law to speak against us during this conflict.shbh