Chitra Wagh On MVA : 'डोम कावळे अतिशय निराश झालेले...' चित्रा वाघ यांचा मविआवर हल्लाबोलराज्यातले महायुतीचे सरकार जावं म्हणून अडीच वर्ष पाण्यात देव घालून बसलेले हे डोम कावळे अतिशय निराश झालेले आहेत... चित्रा वाघ यांची शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यावर टीका...