NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Chindhi Market चिंधी मार्केट माहीत आहे ? किलोवर मिळतात कपडे #local18

Chindhi Market चिंधी मार्केट माहीत आहे ? किलोवर मिळतात कपडे #local18

ठाण्यातील चिंधी मार्केटमध्ये चक्क किलोवर कपडे मिळतात. तेही 30 ते 40 रुपयांच्या किमतीत. या चिंधी मार्केटमध्ये अनेक प्रकारचे डिझायनर फॅब्रिक मिळतात. या फॅब्रिकपासून तुम्ही साड्या, ब्लाऊज, घागरे, वन पिस, गाऊन यासारखे अनेक डिझायनर कपडे शिवून घेऊ शकता. विशेष म्हणजे हे शिवलेले कपडे लग्न कार्यात घालू शकता. स्वस्तात होणारी कपड्यांची ही खरेदी सर्वांनाच भुरळ पाडणारी आहे.Clothes are available by the kilo in the rag market of Thane. That too at a price of 30 to 40 rupees. Many types of designer fabric are available in this rag market. You can sew many designer clothes like sarees, blouses, ghagres, one piece, gowns from this fabric. The special thing is that you can wear these sewn clothes in wedding functions. This shopping for cheap clothes is tempting for everyone.