Chhattisgarh Naxal Encounter | अबुझमाडच्या जंगलात 31 माओवादींचा ठार, नेमकी कशी झाली चकमक ?31 Maoists were killed in an encounter with security forces in Chhattisgarh's Abuzmad forest.. Maoists carrying a bounty of Rs 1.5 million were killed in the biggest anti-Maoist operation of the year in the country. In the forest of Abuzmad, which is considered to be the stronghold of the Maoists, where even the rays of the sun are difficult to reach, in the area where the parallel power of the Maoists is running. At the incident site on the hill where there is no way to go.. News 18 Lokmat representative Mahesh Tiwari reached the incident site after a tough journey of ten kilometers on foot, crossing eight streams. Exactly how the encounter took place, how the big leaders of the Maoists were present at the place.. How did the Maoists try to attack the security forces to defend themselves?छत्तीसगडच्या अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 31 माओवादी ठार झाले होते.. देशातील या वर्षातली सर्वात मोठी माओवाद विरोधी कारवाई असलेल्या घटनेत एक कोटी 50 लाख रुपये बक्षीस असलेल्या माओवाद्यांचा मृत्यू झाला होता. माओवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या या अबुझमाडच्या जंगलात जिथे सूर्याची किरणही पोहोचणं कठीण आहे ज्या भागात माओवाद्यांची समांतर सत्ता चालते.जायला मार्ग नाही अशा पहाडावर असलेल्या घटनास्थळी.. न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी दहा किलोमीटरचा पायी खडतर प्रवास करत आठ नाले पार करत घटनास्थळ गाठलं.. नेमकं ही चकमक कशी झाली त्या ठिकाणी माओवाद्यांचे मोठे नेते कसे उपस्थित होते .. माओवाद्यांनी आपल्या बचावासाठी सुरक्षा दलांवर कशा पद्धतीने वार करण्याचा प्रयत्न केला