NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Chhattisgarh Maoist News | माओवादी-सुरक्षा दलात चकमककिती माओवाद्यांचा खात्मा?

Chhattisgarh Maoist News | माओवादी-सुरक्षा दलात चकमककिती माओवाद्यांचा खात्मा?

Seven Maoists were killed in an encounter with security forces in Chhattisgarh.. The encounter has been going on for the last four hours in the forest bordering Narayanpur Dantewada district and seven Maoists have been killed. Arms cache has been found.. Search operation is still going on at the spot..छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सात माओवाद्यांचा खात्मा.. नारायणपूर दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जंगलात गेल्या चार तासापासून चकमक सुरू असून त्यात सात माओवादी ठार झाले आहेत.. घनदाट जंगलाने वेढलेल्या या परिसरात या एन्काऊंटर मध्ये घटनास्थळी एके 47 , एस एल आर या अत्याधुनिक बंदुकासह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा ही सापडला आहे.. घटनास्थळी अजूनही शोध मोहीम सुरू आहे..