NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Chhatrapati Shahu Maharaj Vs Sanjay Mandlik । शाहू महाराज यांना एमआयएमचा पाठिंबा राजकारण तापलंय

Chhatrapati Shahu Maharaj Vs Sanjay Mandlik । शाहू महाराज यांना एमआयएमचा पाठिंबा राजकारण तापलंय

कोल्हापूरच्या शाहू महाराज यांना एमआयएमनं पाठिंबा दिल्यान कोल्हापूरचे राजकारण चांगलंच तापलंय.. एमआयएमच्या पाठिंब्यामुळं महायुतीला मविआवर टीकेची आयती संधी मिळालीय. त्यामुळं एमआयएमच्या पाठिंब्यामुळं शाहू महाराजांना फायदा होणार की तोटा? अशीच चर्चा आता सुरू झालीय..