Mangesh Sasane, an OBC hunger striker, went on a 9-day hunger strike outside the collector's office in Pune. The delegation led by Chhagan Bhujbal went to meet Mangesh Sasane.पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे 9 दिवसांचं उपोषण केलं होतं. छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मंगेश ससाणेंच्या भेटीला गेलं होतं.त्यादरम्यान भुजबळांनी जोरदार फटकेबाजी करत हल्लाबोल केला.Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil | मुस्लिम आरक्षणावरून,जरांगेंना सुनावलं,काय म्हणाले पाहा |