बोईसर तारापूर एमआयडीसीत कंपन्यांमधील केमिकलयुक्त सांडपाणी नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडलं जात असल्यानं स्थानिकांना आजारांची लागण झालीय. तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय.