NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Cheese Vadapav In Pune: पुण्यात आता खा चीझ वडापाव, चव एकदम छान..! N18V

Cheese Vadapav In Pune: पुण्यात आता खा चीझ वडापाव, चव एकदम छान..! N18V

When you say vada pav, everyone's mouth starts watering. There are many varieties of vada pav hot and very tasty. People who eat happily. Eating one vada pav fills the stomach completely. Vada pavs are fried by dipping them in hot potato essence, besan batter. Who does not like crispy potato vada.वडापाव म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतच. गरमागरम आणि अगदी चविष्ट असे वडापावचे अनेक प्रकार पाहिला मिळतात. जे लोकं मिटक्या मारत आनंदात खातात. एक वडापाव खाल्ल्याने पोट अगदी टम्म भरत. गरमागरम बटाटयाचं सारण, बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवून वडापाव तळले जातात. कुरकुरीत बटाटा वडा कोणाला नाही आवडत. परंतु अजून त्यांची लज्जत वाढवण्यासाठी पुण्यातील मनिषा शीरसागर या महिलेने आपला वडापावचा व्यवसाय सुरु करून चिझ वडापाव ही कन्सेप्ट सुरु केली आहे. त्यामुळे तो वडापाव आणखीनच चवीला छान असा लागतो.