NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Ram Bhakta पूजेसाठी स्वस्तात अगरबत्ती; रामभक्त दुकानदाराची ठाण्यात भन्नाट ऑफर #local18

Ram Bhakta पूजेसाठी स्वस्तात अगरबत्ती; रामभक्त दुकानदाराची ठाण्यात भन्नाट ऑफर #local18

येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यामुळे देशात सर्वीकडेच भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी राम भक्तांनी आपल्या दुकानात विविध ऑफर सुरू केले आहेत. त्यापैकी ठाण्याच्या अशाच एका पूजा भंडारात भन्नाट ऑफर लागली आहे.Prabhu Shri Ram will be inaugurated in Ayodhya on January 22. Therefore, devotional atmosphere is seen everywhere in the country. In this background, Ram devotees have started various offers in their shops at many places. Among them, one such pooja store in Thane has an amazing offer.