राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातलंय...चंद्रपुरातही मुसळधार पाऊस झाला..या पावसामुळे उमा नदीला पूर आला असून शहरातील वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरलंय..त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय.., जिल्ह्यासह चिमूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने नदी आणि नाल्यालगत असलेल्या सर्व वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय..