प्रसिद्ध नुत्यांगणा गौतमी पाटीलच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. गौतमीचा कार चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. अपघातावेळी गौतमी कारमध्ये नसल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत रिक्षाचालकाची मुलगी चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला आली. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना फोन करून घटनेची विचारपूस केली. त्यांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कारचा भीषण अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या अपघातात एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, गौतमीचा कार चालक सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. अपघाताच्या वेळी गौतमी कारमध्ये उपस्थित नव्हती, असे स्पष्ट झाले आहे.या गंभीर घटनेनंतर, जखमी रिक्षाचालकाच्या मुलीने न्याय मिळवण्यासाठी थेट भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. रिक्षाचालकाच्या मुलीची व्यथा ऐकल्यानंतर पाटील यांनी तातडीने घटनास्थळाच्या पोलिसांना फोन करून घटनेची सविस्तर विचारपूस केली आणि योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. चंद्रकांत पाटील आणि पोलिसांमधील संभाषणाचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. A major accident involving famous dancer Gautami Patil's car has caused a stir. An auto rickshaw driver was seriously injured in the incident, and Gautami's car driver is currently in police custody. It has been confirmed that Gautami was not present in the car at the time of the crash.Following this serious accident, the daughter of the injured auto driver met BJP leader Chandrakant Patil seeking justice. Patil immediately called the police to inquire about the incident and directed them to take appropriate action. This video of the conversation between Chandrakant Patil and the police has gone massively viral on social media. Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtubeID_pj_sm