NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Chandrakant Patil On CM: भाजपचा सीएम बनणार? चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले? Election 2024 N18V

Chandrakant Patil On CM: भाजपचा सीएम बनणार? चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले? Election 2024 N18V

Mahayuti will get approximately 160 seats in the state, the state higher education minister Chandrakant Patil has claimed while talking to News18 Lokmat...They are currently campaigning from house to house in Kothrud...They have visited at least five hundred houses so far and they are also focusing on campaign rallies...राज्यात महायुतीला अंदाजे 160 जागा मिळतील, असा दावा राज्याचे उच्च शिक्षण मंञी चंद्रकांत पाटील न्यूज18 लोकमतशी बोलताना केलाय...कोथरूडमधे ते सध्या अगदी घरोघरी जाऊन प्रचार करताहेत...त्यांनी आत्तापर्यंत किमान पाचशेच्या वर घरांना भेटी दिल्या असून प्रचार रँलीवरही त्यांचा भर आहे...दरम्यान, सीएम कोण होणार निकालानंतरच ठरणार असले तरी यावेळी त्यात कदाचित भाजपचाही सीएम बनू शकतो, असे सुतोवाचही त्यांनी केलंय...तसंत भाजपनेच मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण दिल्याने आता समाजात कोणतीही नाराजी नाही, मग तरीही जरांगे का आंदोलनाचा इशारा देतात हे समजत नाही, असंही पाटलांनी म्हटलं.