NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Central Railway Updates : मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी खोळंबा

Central Railway Updates : मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी खोळंबा

Central Railway Updates : मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी खोळंबाकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. विशेषत: रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसताना दिसतोय. जोरदार पावसामुळे खेडानजीक दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक रविवारी ठप्प झाली होती. 14 तासांपासून कोकण रेल्वेचे प्रवासी रेल्वे स्थानकावर अडकून पडले आहेत. दिवाणखवटीजवळ ट्रॅकवरील दरड बाजूला करण्याचे काम सुरू असून रेल्वे सुरु होण्यासाठी अजूनही 2 ते 3 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखलाचे साम्रज्य आहे. जवळपास 100 कामगारांच्या मदतीने ट्रॅकवरील माती हटवण्याचे काम सुरु आहे. खेड रेल्वे स्टेशनवर काही रेल्वे गाड्या थांबवल्या आहेत.