कोकणात उदरनिर्वाहाचे प्रमुख पीक असलेला काजू बागायती व्यवसाय खर्च अधिक व उत्पादन कमी अशा परिस्थितीत काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आज काजू फळबागाय ठरली आहे.