नवीन वर्षाचा जानेवारी महिना संपून फेब्रुवारी महिना सुरू होतोय. हा महिना मकर राशीच्या लोकांसाठी कसा असेल? याबद्दच जालन्यातील ज्योतिष डॉक्टर राजेश महाराज सामनगावकर यांनी माहिती दिली आहे.The month of January ends and the month of February begins for the new year. How will this month be for Capricorns? Astrology doctor Rajesh Maharaj Samangaonkar from Jalanya has given information about this.