ज्योतिष शास्त्र आणि भविष्य यावर बरेच जण विश्वास ठेवत नाहीत. मात्र ज्यांना या गोष्टी पटत असतात, ते आपले भविष्य जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. वार्षिक राशीभविष्याच्या दृष्टीने विचार केला, तर पुढच्या वर्षभरात आपल्या बाबतीत नेमकं काय काय चांगलं-वाईट घडू शकते, याचा अंदाज येतो. म्हणूनच कोल्हापूरच्या शारदा मोहिते या ज्योतिषचाऱ्यांनी बारा राशींपैकी मकर या राशीच्या व्यक्तींना 2024 हे वर्ष कसे असणार आहे, याबाबत माहिती दिली आहे.Many do not believe in astrology and fortune telling. But those who are convinced of these things are always eager to know their future. If we think in terms of annual horoscope, then it is estimated what exactly can happen to us, good or bad, in the next year. That is why astrologer Sharda Mohite of Kolhapur has given information about how the year 2024 is going to be for Capricorns among the twelve zodiac signs.