कर्क राशी ही राशी चक्रातील चौथी रास आहे. पुनर्वसू नक्षत्राचा एक चरण आणि पुष्य व आश्लेषा ही नक्षत्रे मिळून ही रास बनते. आता फेब्रुवारी महिना संपून मार्च महिना सुरु होत आहे. कर्क राशीच्या लोकांना हा महिना करिअर, आर्थिक, प्रेम, वैवाहिक जीवनाबाबत कसा असेल? या विषयी पुणे येथील ज्योतिषी राजेश जोशी यांनी माहिती दिली आहे.Cancer is the fourth sign in the zodiac cycle. A phase of Punarvasu Nakshatra and the combination of Pushya and Ashlesha Nakshatra form this Rasa. Now the month of February is ending and the month of March is starting. How will this month be for Cancer people regarding career, finances, love, marriage life? Astrologer Rajesh Joshi from Pune has given information about this.