NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Cancer Horoscope प्रेम आणि करियरबाबत मोठ्या घडामोडी, कर्क राशीसाठी कसं असेल 2024? #local18

Cancer Horoscope प्रेम आणि करियरबाबत मोठ्या घडामोडी, कर्क राशीसाठी कसं असेल 2024? #local18

लवकरच 2023 हे वर्ष संपून नवे 2024 हे वर्ष सुरू होणार आहे. नववर्षाची चाहुल सर्वांना लागलेली आहे. भारतात नवीन दिवस, आठवडा किंवा वर्ष सुरू होत असेल तर आवर्जून राशिभविष्य पाहिलं जातं. त्यामुळे अनेकजण येणारं नवं वर्ष आपल्या राशिसाठी कसं असणार आहे हे पाहण्यासाठी उत्सुक असणार आहेत. याबाबतच पुण्यातील ज्योतिषी राजेश जोशी यांनी माहिती दिली आहे. तर येणारं 2024 हे वर्ष कर्क राशीसाठी कसं असेल याबाबत जाणून घेऊयात.Soon the year 2023 will end and the new year 2024 will begin. Everyone is in the New Year's mood. When a new day, week or year begins in India, horoscopes are looked at. So many people will be eager to see how the coming new year is going to be for their zodiac sign. Pune-based astrologer Rajesh Joshi has given information about this. So let's know how the coming year 2024 will be for Cancer.