कॅलिग्राफी कला ही व्हिज्युअल आर्टचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये कुशल कलाकार सुंदर लेखन तयार करण्यासाठी विशेष साधने वापरतात. आणि त्याच्या माध्यमातून एक सुंदर अशी कलाकृती ते तयार करत असतात. पुण्यातील कलाकार कट्टा येथे असणारे शबीर शेख हे गेली 18 वर्ष झालं ही कला जोपासत आहेत. कॅलिग्राफीच्या माध्यमातून कस्टमाईज गिफ्ट कसं बनवलं जात याबद्दलच त्यांनी माहिती दिली आहे.Calligraphy art is a form of visual art. In which skilled artists use special tools to create beautiful writing. And through it they create a beautiful piece of art. Shabir Shaikh, an artist from Pune who lives in Katta, has been cultivating this art for the past 18 years. He has given information about how customized gifts are made through calligraphy.