NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Business Idea ब्युटी पार्लर सुरू करण्याचा विचार करताय? किती येईल खर्च? जाणून घ्या सविस्तर #local18

Business Idea ब्युटी पार्लर सुरू करण्याचा विचार करताय? किती येईल खर्च? जाणून घ्या सविस्तर #local18

मेकअप हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सुंदर दिसण्यासाठी महिला मेकअप करतात. यासाठी महिला या ब्युटी पार्लरमध्ये जातात. त्यामुळे अनेक महिला ब्युटी पार्लरच्या व्यवसायात येऊ इच्छित असतात. त्यासाठीच ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणकोणते स्किल्स महत्त्वाचे आहेत? तुम्ही कमीत कमी खर्चात घरीच ब्युटी पार्लर कसे सुरू करू शकता? या संदर्भात वर्धा येथील ब्युटीशियन प्रीती खडसे माहिती दिली आहे.