Bullet riders action traffic police : बुलेटच्या सायलेन्सरमध्ये मॉडीफाय करून कर्णकर्कश आवाज करीत फिरणार्या बुलेटस्वारांना शहर वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.