NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Buldhana Lathicharge Update | बुलढाण्यात विसर्जन मिरवणुकीवर अज्ञातांकडून दगडफेक काय घडलं पाहा

Buldhana Lathicharge Update | बुलढाण्यात विसर्जन मिरवणुकीवर अज्ञातांकडून दगडफेक काय घडलं पाहा

Malkapur sub-divisional police officer Devram Gawli was suspended from service in Buldhana. During the Ganesh immersion procession in Jalgaonjamod, stones were pelted by some of the devotees who demanded action against the stone throwers. Finally, Home Minister Devendra Fadnavis took notice of the matter An inquiry was ordered.. Devram Gawli, who was found guilty in the inquiry, was suspended.बुलढाण्यात मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी यांना सेवेतून निलंबीत करण्यात आलं.. जळगावजामोद इथं गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान काही समज कंटकांकडून दगडफेक करण्यात आली होती.. त्यानंतर दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या भाविकांवर लाठीचार्ज करण्यात आला... अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते.. चौकशीत दोषी आढळलेल्या देवराम गवळी यांना निलंबीत करण्यात आलं..