NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Buldhana Breaking | बुलढाण्यात कोट्यावधींचा घोटाळा, पूरग्रस्त नसतानाही मिळाली मदत | Marathi News

Buldhana Breaking | बुलढाण्यात कोट्यावधींचा घोटाळा, पूरग्रस्त नसतानाही मिळाली मदत | Marathi News

Another outrageous type of work in the Jalgaon Jamod Tehsil Office in Buldhana came to light... Help was diverted to the accounts of bogus victims.. Due to the heavy rain a few days ago, many people suffered financial loss due to water entering their houses and shops... But some people in the Tehsil Office prepared a list of bogus beneficiaries. Citizens alleged that the amount of aid was diverted to their accounts... In this case, the real victims were deprived of the aid... The document of this case has come into the hands of News 18 Lokmat. The revenue department employees were accused of preparing a list of farmers and diverting the money to bogus accounts.बुलढाण्यातील जळगाव जामोद तहसील कार्यालयातील कामकाजाचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला... बोगस नुकसानग्रस्तांच्या खात्यावर मदत वळती केल्याचं समोर आलं.. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांची घरं आणि दुकानात पाणी शिरल्यामुळे आर्थिक नुकसान झालं... मात्र तहसील कार्यालयातील काही जणांनी बोगस लाभार्थ्यांची यादी तयार करत मदतीची रक्कम त्यांच्या खात्यावर वळती केल्याचा आरोप नागरिकांनी केला... यात खरे नुकसानग्रस्त मात्र मदतीपासून वंचित राहिले... या प्रकरणाची कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत.. याप्रकरणी संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयात आंदोलन करत जाब विचारला.. दरम्यान काही दिवसांपूर्वी बनावट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करून पैसे बोगस खात्यात वळते केल्याचा आरोप महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर लावण्यात आला होता.. त्यानंतर हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया देत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली... Buldhana Breaking | बुलढाण्यात कोट्यावधींचा घोटाळा, पूरग्रस्त नसतानाही मिळाली मदत | Marathi News