NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Britain Violence LIVE | ब्रिटन का जळत आहे? मुस्लिम आणि बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध हिंसाचार N18G

Britain Violence LIVE | ब्रिटन का जळत आहे? मुस्लिम आणि बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध हिंसाचार N18G

Britain Violence LIVE | ब्रिटन का जळत आहे? मुस्लिम आणि बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध हिंसाचार N18GThese days, news of violence is continuously coming out from Britain. Once again there have been violent demonstrations in British cities. It is being told that this is the biggest riot in Britain in 13 years. A riot has erupted in England over the murder of three girls with a knife. Muslim immigrants were held responsible for this murder on social media. It is being said that this post on social media was just a rumour. The protesters were enraged by this rumor and clashes with the police intensified.सध्या ब्रिटनमधून सातत्याने हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. ब्रिटनच्या शहरांमध्ये पुन्हा एकदा हिंसक निदर्शने झाली आहेत. ब्रिटनमधील १३ वर्षांतील ही सर्वात मोठी दंगल असल्याचे सांगण्यात येत आहे. तीन मुलींची चाकूने हत्या केल्याप्रकरणी इंग्लंडमध्ये दंगल उसळली आहे. सोशल मीडियावर या हत्येसाठी मुस्लिम स्थलांतरितांना जबाबदार धरण्यात आले. सोशल मीडियावरील ही पोस्ट निव्वळ अफवा असल्याचे बोलले जात आहे. या अफवेने आंदोलक संतप्त झाले आणि पोलिसांशी झटापट सुरू झाली.